• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 1, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

जळगाव, दि.०१- ठाणे येथे दिनांक ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला. यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी असणार आहेत. निवड झालेल्या संघास जैन इरिगेशनने प्रायोजकत्व दिले.

निवड झालेला संघ खालील प्रमाणे..

पुरुष संघ-
शुभम पाटील, प्रणव पाटील, गोपाल पाटील, दीपेश पाटील, कृष्णा अग्रवाल, उमेर देशपांडे, अथर्व शिंदे, ओजस सोनवणे, देवेश पाटील

महिला संघ-
साचि गांधी, राजश्री पाटील, सुगीता चौधरी, इशिका शर्मा, सौम्या लोखंडे

संघासोबत प्रशिक्षक म्हणून किशोर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. संघास निरोप देण्यासाठी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव विनीत जोशी ,सभासद चंद्रशेखर जाखेटे खजिनदार अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन उपाध्यक्ष तेजेंद्रसिंग महिंद्रा यांनी शुभेच्छा दिल्या.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पुस्तकाची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पुस्तकाची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत

ताज्या बातम्या

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी
जळगाव जिल्हा

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

June 13, 2025
तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 13, 2025
वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी
कृषी

वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी

June 13, 2025
धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या
जळगाव जिल्हा

धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या

June 12, 2025
कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा
जळगाव जिल्हा

कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा

June 12, 2025
शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती
जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती

June 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group