• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वरूण सरदेसाई युवासेनेच्या निश्चय दौऱ्यानिमीत्त बुधवारी जळगावात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 29, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
वरूण सरदेसाई युवासेनेच्या निश्चय दौऱ्यानिमीत्त बुधवारी जळगावात

जळगाव, दि.२९ – युवासेना सचिव वरुण सरदेसाई ‘युवासेना निश्चय दौऱ्या’ निमित्त बुधवारी जळगाव जिल्ह्यात येत आहे. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणुकी विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विद्यापीठ सिनेट निवडणूका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठातील १० पैकी १० जागा मागे युवासेनेने जिंकल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात युवासेना सिनेट निवडणूक लढवून विद्यार्थी हितासाठी भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे. यासाठी युवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना निश्चय दौरा होत आहे.

जळगाव दौऱ्या वेळी सरदेसाई यांच्या सोबत युवसेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभू, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल देवरुखकर शेठ, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव अविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, योगेश निमसे, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे आदींसह तीनही जिल्ह्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, यशश्री वाघ आदी युवासैनिक परिश्रम घेत आहेत.

 


 

Next Post
उन्हाचा फटका बसल्याने एकाचा बळी

उन्हाचा फटका बसल्याने एकाचा बळी

ताज्या बातम्या

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add