• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

बोदवड तालुक्यातील शेलवड येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 25, 2022
in गुन्हे, जळगाव जिल्हा, निधन वार्ता
0
रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

बोदवड, दि. २५ – तालुक्यातील शेलवड येथील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा चालत्या रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी बोदवड तालुक्यातील शेलवड येथे घडली. कॉलेज संपल्यानंतर रिक्षातून घरी जात असतांना अचानक पडल्याने विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागले.

तृप्ती भगवान चौधरी असं अपघातात मृत्यू झालेल्या १७ वर्षिय विद्यार्थिनीचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तृप्तीला उपचारासाठी जळगावला नेत असताना रस्त्यातच तीची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात एसटीचा संप सुरू असल्याने सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय. दरम्यान काही खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवून धोकादायक वाहतूक करतात. रिक्षाचालकाचा बेजबाबदारपणा आणि वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे शेलवड येथील तरूणीचा जीव गेला असल्याचे नागरिकांमधून बोलले जातेयं.

Next Post
अत्याधुनिक (हृदयरोग) कॅथलॅब सुविधेचा लवकरच प्रारंभ

अत्याधुनिक (हृदयरोग) कॅथलॅब सुविधेचा लवकरच प्रारंभ

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add