• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

मयताचे नाव सुजय सोनवणे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 23, 2022
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

जळगाव, दि.२३ – शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांडोर खोरी उद्यानाच्यापुढे एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडलीयं. दरम्यान घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली.

मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत नेहमीप्रमाणे गेलेला होता. शाळेतून त्याला दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.१११ ने राजू गवळी हा घेऊन येत होता. दरम्यान लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरती मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच.२८.बी.७७०३ हा आरटीओ ट्रॅकहून परतत होता. उतावर ट्रकच्या चाकाखाली आल्याने सुजय सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी अपघातानंतर ट्रक चालकाने लागलीच पळ काढला. सुजय मोहाडी येथील रहिवासी असल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. मृत सुजयच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add