• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा समारोप; शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया VIDEO

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा समारोप; शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया  VIDEO

जळगाव, दि. १५ – अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे शुक्रवार पासून जळगावात आयोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनाला शेती संबंधित उत्पादकांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी करण्यात आला.

प्रदर्शनात राज्यभरातून विविध कृषी क्षेत्रातील उत्पादनांचे स्टॉल लागले होते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असून शेतीसंबंधी मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी खान्देश प्रभातशी बोलताना व्यक्त केली.

VIDEO

Next Post
एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा  VIDEO

एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा VIDEO

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add