• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 6, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

जळगांव, दि. ०६ – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व जळगांव जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आमंत्रितांच्या सिनियर गटातील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेस उद्या सोमवार दिनांक ७ मार्च २०२२ पासून अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर सुरुवात होत आहे.

जळगांव जिल्हा संघाच्या गटात जालना, औरंगाबाद, धुळे या जिल्हा संघाचा तर पुणे येथील क्लब ऑफ महाराष्ट्र व युनायेड क्रिकेट क्लब यांचा समावेश आहे.

यजमान जळगांव संघाचा पहिला सामना उद्या जालना जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे. या प्रथम सामन्यासाठी जळगांव जिल्हा संघ खालील प्रमाणे..
१.राहुल निंभोरे कर्णधार, २.साहिल गायकर, ३.सिद्धेश देशमुख, ४.प्रद्युम्न महाजन – यष्टिरक्षक, ५.अक्षय कोल्हे, ६.सौरभसिंग, ७.प्रसन्न निळे, ८.राहुल पवार, ९.रोहित बोदडे, १०.रोहित तलरेजा, ११.जितेंद्र पाटील, १२.धवल हेमनानी, १३.नीरज जोशी, १४.स्वप्नील जाधव, १५.प्रतिक चतुर्वेदी, १६.लोकेश पाटील

Next Post
पुणे येथे शानदार कार्यक्रमात यशवंत वेणू पुरस्कार प्रदान

पुणे येथे शानदार कार्यक्रमात यशवंत वेणू पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा
जळगाव जिल्हा

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

August 4, 2026
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’
शैक्षणिक

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

August 4, 2026
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add