• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोन पिराचे येथे हजरत गैबनशाह बाबाचा संदल उरूस संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 23, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
लोन पिराचे येथे हजरत गैबनशाह बाबाचा संदल उरूस संपन्न

लालसिंग पाटील | भडगाव, दि.२३- कजगाव येथून जवळ असले लोन पिराचे येथे पिर गैबनशाह वली फकिरा बाबा यांचा उरूस यात्रा नुकतीच संपन्न झाली. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या पीर बाबाची दर्गा हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकतेचे प्रतीक आहे. येथे दरवर्षी यात्रा निमित्त असंख्य हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून यात्रेवर बंधने आली होती. मात्र यंदा कोरोनाचे नियम काही अंशी शिथिल करण्यात आल्याने या वर्षी संदल मिरवणूक काढण्यात आली. येथे शेकडो वर्षापासून दर्गाचे कामकाज गावातील पाटील कुटुंबाकडे आहे. पुजारी ज्ञानेश्वर पाटील, विजय पाटील, प्रल्हाद पाटील, कैलास पाटील, रघुनाथ पाटील, संजय पाटील, भास्कर पाटील, अमीर पिंजारी, तरुण मित्र मंडळ, ग्राम पंचायत तसेच गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

Next Post
चोरगाव शिवारातील बिबट्या अखेर जेरबंद

चोरगाव शिवारातील बिबट्या अखेर जेरबंद

ताज्या बातम्या

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group