• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीत जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहेत. या वाहनांपैकी अनेक वाहनमालकांनी शासकीय दंडाची रक्कम तहसील कार्यालयात भरणा केलेली नसल्याने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्याअनुषंगाने एकूण ३४ वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे जाहीर बोली पद्धतीने करण्यात येणार आहे.

लिलावासाठी असलेल्या वाहनांची सविस्तर माहिती, हातची किंमत, दंडाची रक्कम तसेच लिलावाच्या सर्व अटी व शर्ती तहसील कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर तसेच www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

तसेच, लिलावात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त जे वाहन प्रशासकीय इमारत आवार किंवा इतर ठिकाणी जप्त आहेत व ज्या वाहनांचे क्रमांक किंवा चेसीस नंबर यात तफावत आहे अशाप्रकारच्या वाहनांना भंगार मध्ये देऊन दंडात्मक रकमेची वसुली केली जाईल याची सर्व वाहन चालक (वाहनमालक यांनी नोंद घ्यावी, असेही तहसीलदार शितल राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Next Post
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

महापालिकेत 'सत्ता' आपली, पण 'शिस्त' कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add