• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर VIDEO

अध्यक्षपदी डॉ. गोपी सोरडे यांची बिनविरोध निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2022
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर  VIDEO

जळगाव, दि.२१ – महाराष्ट्र शासन व मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने रविवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम जळगावात घेण्यात आला.

दरम्यान पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गोपी सोरडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांनी घोषित केले. यावेळी डाॅक्टर गोपी सोरडे यांचे पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार अनिल केर्हाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटीया, जमुनादास भाटिया, माजी अध्यक्ष दिलीप शिरूळे, प्रमोद पाटील, मुकुंद एडके आदींसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जळगाव जिल्हा पत्रकार संघ – कार्यकारिणी २०२२-२४
विश्वस्त मंडळ
विजयबापू पाटील -अध्यक्ष, जमनादास भाटिया, नरेंद्र नेहेते, अशोक भाटिया – कार्यवाहक, अनिल पाटील, राजशेखर चौधरी, दिलीप तिवारी, सौ. शांताताई वाणी

निमंत्रित विश्वस्त
मुकुंद एडके, डॉ. युवराज परदेशी, दिलीप शिरुडे

जळगाव जिल्हा पत्रकार संघ नुतन कार्यकारिणी
अध्यक्ष – डॉ.गोपी सोरडे, अध्यक्ष ग्रामीण – भिकाभाऊ चौधरी (पारोळा), प्रोजेक्ट चेअरमन – मनीष पात्रीकर, उपाध्यक्ष – चरणसिंग पाटील, देविदास वाणी, शब्बीर सैय्यद, मनोज बारी, राजेश यावलकर, सचिन सोमवंशी, मोतीलाल अहिरे, कार्याध्यक्ष – प्रमोद भीमसिंग पाटील (कासोदा), सरचिटणीस – पांडुरंग महाले, सहचिटणीस – संजय निकुंभ, मोरेश्वर राणे, खजिनदार – फारुख शेख, परिषद प्रतिनिधी – दिलीप शिरुडे (माजी अध्यक्ष)

पत्रकार भवन समिती
अध्यक्ष – लेखराज उपाध्याय
सचिव – सारंग भाटिया

तालुका पत्रकार संघ
एरंडोल तालुकाध्यक्ष – बी. एस. चौधरी, जामनेर तालुकाध्यक्ष – तेजमल जैन, भडगाव तालुकाध्यक्ष – प्रमोद लालवाणी, धरणगाव तालुकाध्यक्ष – विजय वाघमारे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष – मंगेश शर्मा

पत्रकार प्रबोधन समिती
शेखर पाटील, डॉ.सुधीर भटकर, दिलीप तिवारी, युवराज परदेशी

ज्येष्ठ पत्रकार समिती
दिनेश दगडकर, शिवलाल बारी, केदारनाथ दायमा, अविनाश पात्रीकर, किसनराव जोर्वेकर

मुंबई पत्र व्यवहार
कमलाकर वाणी – ज्येष्ठ पत्रकार

VIDEO

Next Post
विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
क्रिडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!
जळगाव जिल्हा

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

March 28, 2026
जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त
गुन्हे

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

March 28, 2026
मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा
जळगाव जिल्हा

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा

March 27, 2026
‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!
जळगाव जिल्हा

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!

March 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group