• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

वर्षभरापूर्वी तरुणाचे झाले होते लग्न..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 22, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा, निधन वार्ता
0
विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

फराज अहमद | जामनेर, दि. २२ – येथील पुरा भागातील रहिवासी गोकुळ आनंदा राजपूत वय वर्ष २७ याचा शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

दरम्यान गोकुळ रात्री आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता, पाणी देत असताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसला यातच गोकुळचा मुत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गोकुळ सकाळी घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला फोन लावत होती मात्र फोन वाजत असूनही कुणी फोन का उचलला नाही, म्हणून गावातील लोक त्याला शोधण्यासाठी शेतात गेले असता, त्या ठिकाणी गोकुळ मयत स्थितीत दिसून आला. यावेळी त्याला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे. गोकुळ याचे लग्न एक वर्षापूर्वीच झाले होते. जामनेर पुरा भागांमध्ये त्याला अतिशय कष्टाळू व मनमिळावू म्हणून ओळखले जात होते.

Tags: जामनेरशेतकरी
Next Post
पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी.. – ना.गुलाबरावजी पाटील

पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी.. - ना.गुलाबरावजी पाटील

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add