• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी.. – ना.गुलाबरावजी पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 22, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी.. – ना.गुलाबरावजी पाटील

जळगाव, दि.२२- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी संघटनवाढीसाठी भविष्याच्या वाटचाली विषयी पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्ता दशकातील किस्से व अनुभव युवासैनिकांना आवर्जून सांगितले.

पक्ष व संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून निस्वार्थपणे कार्य करा, मी भक्कमतेने आपल्या पाठीशी आहे. असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी उपस्थतीत युवासैनिकांना दिला.
युवासेना करीत असलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. करीत असलेले कार्य अविरतपणे, चिकाटीने करीत नवीन समविचारी, राष्ट्रसेवेची भावना असलेल्या युवकांना सोबत जोडून युवासेना जळगाव जिल्ह्यातील कान्या-कोपऱ्या पर्यंत पोहोचवा अशे सूचक विधान केले.

यावेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, सचिन हिवराळे, हितेश ठाकरे, यश सपकाळे, संकेत कापसे, अंकित कासार, वैष्णवी खैरनार, जया थोरात, चेतन कापसे, तेजस दुसाने, अमित जगताप, शंतनु नारखेडे, प्रीतम शिंदे आदि उपस्थित होते.

Tags: जळगावयुवासेनाशिवसेना
Next Post
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून जळगावात निदर्शने  VIDEO

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून जळगावात निदर्शने VIDEO

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group