• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार.. – प्रा.विठ्ठल शिंगाडे, जिल्हा प्रभारी VIDEO

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 15, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार.. – प्रा.विठ्ठल शिंगाडे, जिल्हा प्रभारी  VIDEO

जळगाव, दि.१५ – राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा नारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जळगावात दिला. दरम्यान मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेवते यांच्या वतीने जिल्हा प्रभारी प्राध्यापक विठ्ठल शिंगाडे हे बोलत होते.

यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने उमेदवार दिले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. तसेच जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, जिल्हा प्रभारी समाधान पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक डॉक्टर प्रेमराज पळशीकर, राजेंद्र पोधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Jalgaonकाशिनाथ शेवतेनिवडणुकप्रा.विठ्ठल शिंगाडेराष्ट्रीय समाज पक्ष
Next Post
सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी दा काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी दा काळाच्या पडद्याआड

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group