• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी दा काळाच्या पडद्याआड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 16, 2022
in मनोरंजन, राज्य
0
सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी दा काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि.१६ – सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मुबईत निधन झाले. दरम्यान क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं डॉक्टरांच्या हवाल्यानं दिलं.

रुग्णालयाचे संचालक डॉ दीपक नामजोशी यांनी पीटीआयला माहिती दिली की, बप्पी दा यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं.

१९८० च्या दशकात त्यांनी आपल्या गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकली होती. बप्पी लहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये गाणी गायली. बप्पी दा अखेरचे बिग बॉस १५ मध्ये सलमान खानसोबत दिसले होते. शोमधील एका गाण्याच्या प्रमोशनसाठी आले होते.

Tags: Bappi laheriबप्पी लहेरी
Next Post
बारा लाख घेतल्याच्या आरोपाला दिपककुमार गुप्ता यांचे उत्तर VIDEO

बारा लाख घेतल्याच्या आरोपाला दिपककुमार गुप्ता यांचे उत्तर VIDEO

ताज्या बातम्या

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add