• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोव्यात प्रचारासाठी जळगावचे युवासैनिक तळ ठोकून

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 9, 2022
in राजकीय
0
गोव्यात प्रचारासाठी जळगावचे युवासैनिक तळ ठोकून

जळगाव, दि. ०९ – गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ उम्मेदवार रिंगणात असून शिवसेना सदर निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढत आहे. काही मतदार संघात वातावरण शिवसेनेसाठी पूरक असल्याचे दिसून येत आहे. युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेनेचे निवडक पदाधिकारी यांची कुमक युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोव्यातील विविध विधान सभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झाली आहे.

यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जळगावचे युवासैनिक, महाराष्ट्र राज्याचे युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या सह पेडणे विधानसभा क्षेत्रात शिवसेना उमेदवार सुभाष केरकर यांच्या प्रचारासाठी घराघरात जाऊन प्रचार करीत आहे. युवासेनेचे पदाधिकारी विशेषतः गोव्यातील युवकांना भेटून चर्चा करीत आहे. ज्या प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार विकास कार्य करीत आहे त्याच प्रकारे गोव्यात शिवसेनेचे आमदार कार्य करतील, असा विश्वास मतदारांना देण्यात येत आहे.

पेडणे येथे येत्या शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली असून सभेच्या आयोजनाची जबाबदारी जळगावच्या युवासैनिकांवर देण्यात आली आहे. जळगावच्या टीम मध्ये सहसचिव विराज कावडीया, शंतनू नारखेडे, भूषण सोनवणे, प्रीतम शिंदे, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी यांचा समावेश आहे. १४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Tags: ElectionGoaJalgaonShivsena
Next Post
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे जळगावात निषेध VIDEO

पंतप्रधानांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे जळगावात निषेध VIDEO

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add