• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे जळगावात निषेध VIDEO

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले निदर्शने

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 9, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे जळगावात निषेध VIDEO

जळगाव, दि.०९ – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा काँग्रेस संदर्भात वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा जळगावात काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Next Post
पाडळसरे धरणास भरीव निधी मिळणार ; धरणाच्या विकासाची कवाड आता होणार खुली !..

पाडळसरे धरणास भरीव निधी मिळणार ; धरणाच्या विकासाची कवाड आता होणार खुली !..

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add