• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

खंडेराव नगर रेल्वे पुलाजवळील घटना; रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : धावत्या रेल्वेचा धक्का लागून अमर प्रकाश बडगुजर (वय ३४, रा. आहुजा नगर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री खंडेराव नगर रेल्वे पुलाजवळ घडली.

खंडेराव नगरनजीक असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४१६/२१ ते ४१६/२३ दरम्यान अमर बडगुजर यांना धावत्या रेल्वेचा धक्का लागला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.

Next Post
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

ताज्या बातम्या

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या
गुन्हे

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित
गुन्हे

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

October 4, 2026
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हे

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

October 4, 2026
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 4, 2026
तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add