• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव

जळगाव : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त १९ ऑगस्ट रोजी जळगावातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील छायाचित्रकारांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टच्या वतीने शहरातील पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील, DYSP सह्याद्री बिर्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे अध्यक्ष रोहित अहुजा, सेक्रेटरी धनराजजी कासट, योगेशजी सांखला, दर्शन जैन, तरुणभाई यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

यावेळी कन्टेन ओशियनचे युवराज परदेशी, तुषार भामरे आणि रजत भोळे यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी जागतिक छायाचित्र दिनाचे महत्त्व तसेच छायाचित्रकारांच्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

छायाचित्रणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे योगदान देणाऱ्या जळगाव शहरातील पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. छायाचित्रकार हे समाजातील विविध घटना, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

फोटोग्राफर बांधवांची उपस्थिती

कार्यक्रमाला रुपेश महाजन, प्रकाश मुळे, लीलाधर अत्तरदे, संजय बोरसे, विजय बारी, सागर चौधरी, मुकेश निंबाळकर, विशाल महाजन, सचिन पाटील, योगेश गुरव, मयूर केसवानी, DJ शिवा यांचे किशोर पाटील, संतोष बारी, गोकुळ बाविस्कर, प्रशांत सोनवणे, अप्पा वाणी, धरमेश गोसर यांच्यासह शहरातील अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.

मान्यवरांचे मनोगत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. विराज फोटोग्राफीचे प्रकाश मुळे यांनी प्रास्ताविक केले, तर उदय बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विराज फोटोग्राफी टीमसह जळगाव शहरातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार
गुन्हे

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

August 19, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा
Uncategorized

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

August 19, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

August 19, 2026
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

August 19, 2026
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात
खान्देश

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

August 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add