• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली

रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा सेवा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली

जळगाव, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशन तर्फे अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदानाने नुकतीच आदरांजली वाहण्यात आली,या प्रेरणादाई उपक्रमात दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता स्वयंस्फूर्त रक्तदान करून देशासाठी समर्पित,हुतात्म्यांना वंदन करून विनम्र आदरांजली अर्पण केली.

या रक्तदान शिबिरा प्रसंगी रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे, चेअरमन मंगला ठोंबरे, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमारजी जैन, उपाध्यक्ष गनी मेमन, डॉ . शशिकांत गाजरे, हेमंत जकातदार, डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे यांच्यासह सोबत मान्यवर व रक्तदाते आवर्जून उपस्थित होते.

सुरळीत रक्तपुरवठा असावा व पीडित,गंभीर तसेच थॅलेसिमिया ,हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय आजाराने त्रस्त असलेल्यांना वेळीच जीवनदान लाभावे या करिता रक्तदान सेवेचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आपला देश पारतंत्र्यातून मुक्त व्हावा या करिता अगणीक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती, बलिदान दिले असून यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदान करीत विनम्र अनोखी आदरांजली या प्रसंगी अर्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी.गणेशकर, सीए.हितेश आगीवाल, गणेश पाटील, अक्षय महाजन,
सतिशकुमार महाजन, हर्षद भारती, अजय देशमुख, गोपाल वालेच्या, अविनाश पाटील, रणजीत गव्हाळे, डॉ. मेहुल कुमार, वैभव निकुंभ आदींनी सहकार्य दिले.

शहरासह जिल्ह्यातील सामाजिक सेवाभावी संस्था, प्रतिष्ठाने, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही देशासाठी समर्पित हुतात्म्यांची आठवण म्हणून रक्तदान सेवेत सतत बाराही महिने सहभाग द्यावा व रक्तदानाच्या पावन कार्यात सहभाग घेऊन पीडित गंभीर रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

 


 

Next Post
एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add