• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यंत जटील पध्दतीच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांची २४ तास सेवा उपलब्ध झाली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या हृदयालय या विभागात हृदयविकाराशी संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.

यासोबतच आता जटील पध्दतीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांसाठी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांची सेवा रूग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. डॉ. अदनान यांनी जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रूग्णालय येथून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नायर हॉस्पीटल येथून डीएम कार्डीओलॉजी केले आहे. नायर हॉस्पीटल येथे सहायक प्राध्यापक, वरीष्ठ निवासी हृदयरोग तज्ज्ञ, कांदिवली येथे शताब्दी रूग्णालयात वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सायन रूग्णालय येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे.

आत्तापर्यंत त्यांनी ७५० हून अधिक रूग्णांवर एन्जीओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. तसेच तीन हजाराहून अधिक एन्जीओग्राफी, ७० हून अधिक पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात डॉ. अदनान यांची सेवा हृदयविकार रूग्णांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे. तरी रूग्णांनी सकाळी १० ते दुपारी ५ यावेळेत हृदयविकाराशी संबंधित तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Next Post
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात 'ऑपरेशन ड्रॉप केस' अंतर्गत यशस्वी 'सर्जिकल स्ट्राईक'!

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add