• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎ अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक‎ प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या ‎मशीनने ग्राहकांसाठी ‎मोफत‎ नेत्र तपासणीची सोय‎ देखील उपलब्ध आहे.‎

ब्रँडेड फ्रेम्स,‎ गॉगल्स, लेन्सेस उपलब्ध..
‘ऐनक‎ प्लस’मध्ये रेबैन, ओकले, जग्वार, वॉग, फ़ास्ट ट्रॅक, वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,‎ गॉगल्स तसेच झाईस कंपनीच्या लेन्सेस उपलब्ध असतील. वातानुकूलित दालनात अत्यंत वाजवी दरात फ्रेम्स,‎ गॉगल्स ग्राहकांना मिळणार आहेत.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/04/Untitled-25_720p.mp4

उद्या भव्य शुभारंभ..
रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी सायंकाळी ६ वाजता ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. सर्व‎ सन्मानीय जळगावकर नागरिकांनी‎ अवश्य भेट द्यावी अशी‎ संचालक‎ दिनेश‎ गेही‎ आणि‎ आकाश‎ घुमनानी‎ यांनी‎ केली आहे.

Tags: #jalgaon_city

ताज्या बातम्या

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!
जळगाव जिल्हा

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

April 4, 2026
फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल
जळगाव जिल्हा

फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

April 4, 2026
कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत
गुन्हे

कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत

April 3, 2026
शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद
गुन्हे

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

April 2, 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार
जळगाव जिल्हा

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

April 2, 2026
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!
जळगाव जिल्हा

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

April 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group