• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 7, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात सातत्याने होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा जळगावने मोठी कारवाई केली आहे. गॅरेज मॅकेनिक असलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

​’मॅकेनिक’च निघाला चोर..
​स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, उस्मानिया पार्क, शिवाजी नगर येथील रहिवासी असलेला आणि गॅरेज मॅकेनिकचे काम करणारा माजिदअली लियाकतअली हा गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरी करत आहे. या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी माजिदअली याला ताब्यात घेतले.

​कडक चौकशीदरम्यान, आरोपी माजिदअलीने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण ०४ मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी पूर्वी मोटारसायकल दुरुस्तीचे काम करत असल्याने त्याला वाहनांची चांगली माहिती होती, याचाच फायदा घेत तो चोरी करत होता.​माजिदअलीने चोरी केलेल्या एकूण ०४ मोटारसायकलींपैकी ०३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील पुढील तपास करत आहेत.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ​या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि. शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, पोना किशोर पाटील, पोकॉ राहुल रगडे, रविंद्र कापडणे, तसेच नेत्रम येथील पोकॉ मुबारक देशमुख आणि सावदा पोलीस स्टेशनचे पोउपनि. बशीर तडवी यांचा समावेश होता.

Tags: CrimeJalgaonlcbPolice
Next Post
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

ताज्या बातम्या

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group