• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

जळगाव जिल्हा प्रशासनाचा सज्जड इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 1, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

​जळगाव, (जिमाका) : ​लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. निवडणुकीच्या दिवशी सर्व पात्र मतदारांना भरपगारी सुट्टी देणे सर्व खासगी आस्थापना, दुकाने, औद्योगिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांना अनिवार्य आहे.

​काही खाजगी संस्थांकडून कामगारांना सुट्टी किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत दिली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. मतदानापासून वंचित राहणे हे लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करते. त्यामुळे, सर्व नियोक्त्यांनी कामगारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले आहे.
​
तक्रारीसाठी नोडल अधिकारी नियुक्त..
​शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी घुगे यांनी विशेष नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ​नोडल अधिकारी डॉ. रा. दे. गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, जळगाव. ​सहाय्यक नोडल अधिकारी जितेंद्र पवार, दुकाने निरीक्षक श्रेणी-२ (मो. ९८६०८९८४८४).

​ज्या कामगारांना त्यांच्या नियोक्त्यांकडून भरपगारी सुट्टी किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत नाकारली जाईल, त्यांनी त्वरित सहायक कामगार आयुक्त कार्यालय, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे किंवा सहाय्यक नोडल अधिकारी पवार यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ​प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.

Next Post
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add