• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये एकाचवेळी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पाळधी येथे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, तसेच पाळधी येथील सरपंच, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे असून, “आईच्या” नावे एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश यामधून दिला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शेकडो जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून, शालेय परिसरात हरित पट्टा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात या मोहिमेचे प्रभावी आयोजन करण्यात आले असून, शालेय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा सहभाग लक्षणीय ठरतो आहे.

हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक भावनिक बंध निर्माण करणारा ठरणार असून, प्रत्येक झाडाला ‘माँ’ चे नाव देऊन त्याचे संवर्धन केले जाणार आहे. जिल्ह्यातील हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Next Post
आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे - मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group