• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मारवड गोवर्धनच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री यांची भेट

शासन लोकप्रतिनिधी लक्ष देईना, अतिवृष्टी बाधित 32 गावांचा प्रश्न काही सुटेना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 15, 2021
in कृषी
0
मारवड गोवर्धनच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री यांची भेट

अमळनेर, दि. 15 – तालुक्यातील सुमारे 52 गावांमध्ये सन 2019 च्या सप्टेंबरमध्ये मध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यात निधी प्राप्त झाल्यानंतर 20 गावांना वाटप देखील केला गेला. परंतु उर्वरीत 32 गावांना अद्यापहि निधी प्राप्त झालेला नाही, किंबहुना आजही येथील बळीराजा वंचीत राहिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मारवड येथील सरपंच उमेश साळुंके शिष्टमंडळ दिलीप पाटील गोवर्धन, मधु अण्णा, ज्ञानेश्वर पवार, उमेश सुर्वे तसेच शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सन २०१९ (जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित अमळगावसह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता.याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.त्यांनतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला खरा,मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत) वंचित आहेत.

दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भेटीमुळे सकारात्मक चर्चा होवून मारवड शिष्टमंडळ व शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून;तहसीलदार यांच्याकडून 20 गावांचा सानुग्रह वाटप चा अहवाल जळगावी मागवला असल्याचे सरपंच उमेश साळुंखे यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे वेळोवेळी बळीराजाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते असा अनुभव या 32 गावातील वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना आजही येतोय.

Next Post
भाऊंना भावांजली | कथ्थकच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले

भाऊंना भावांजली | कथ्थकच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group