• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

जळगाव, (प्रतिनिधी) : पारोळा येथील स्वामीनारायण नगर येथील तरुणाने राहत्या घरी कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १५ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण सुभाष चौधरी (वय ३२, रा. स्वामीनारायण नगर, पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह राहत होता. दरम्यान, रविवारी तो घरी एकटाच होता. रात्री त्याने राहत्या घरात गळफास लावून घेत स्वतःची जीवनयात्रा संपविली. कुटुंबीय घरी आले तेव्हा घटना उघड झाली. त्याला तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे पारोळा शहरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

ताज्या बातम्या

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group