• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणाला अटक

जामनेर तालुक्यात फत्तेपूर येथे पोलिसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 16, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणाला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सपोनि अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि. १३ मे रोजी पहाटे ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे.

फत्तेपूर शहरातील गोद्री रस्त्यावरून ओमनी (क्रमांक एमएच २८ एएन ४०९२) वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. पहाटे ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात संशयित कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा मिळून आला. त्याच्या वाहनात ५४ बॉक्स देशी दारू सापडली आहे. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत.

Tags: Crime
Next Post
तुकारामवाडीत गुंडांचा गोंधळ, घरांवर दगडफेक वाहनांची केली तोडफोड

तुकारामवाडीत गुंडांचा गोंधळ, घरांवर दगडफेक वाहनांची केली तोडफोड

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान
जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

May 2, 2026
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

May 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group