• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुण्याच्या वृद्धाचा जळगावातील हॉटेलमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

जळगाव शहरात घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
पुण्याच्या वृद्धाचा जळगावातील हॉटेलमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

जळगाव, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातून जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या वृद्ध व्यक्तीचा शहरातील नवीन बस स्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवार दि. २ मे रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. मंचर ता. आंबेगाव जिल्हा पुणे) असे मयत इसमाचे नाव असून परिवारासह ते राहत होते. मोहम्मद शफी है रबरी शिक्के बनवून देण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. तर त्यांचा मुलगा वकिली काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान दि.२८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयमध्ये रबरी शिक्के तयार करून ते जळगाव येथे आले होते. रबरी शिक्के दिल्यानंतर मात्र ते बेपत्ता झाले होते. त्यानुसार जळगाव शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

त्यानुसार मोहम्मद शफी यांचा शोध सुरू होता. दरम्यान शुक्रवारी दि.२ मे रोजी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये एका खोलीमध्ये मोहम्मद शफी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये मोहम्मद शफी यांच्या मुलाने आक्रोश केला. दरम्यान घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
धरणगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ७१ विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे : सीईओ करनवाल

धरणगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ७१ विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे : सीईओ करनवाल

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add