• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोदवड बस स्थानकावर तरुणाचा खिसा कापला ; ५० हजार लंपास

बोदवड पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयामार्फत गुन्हा नोंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
बोदवड बस स्थानकावर तरुणाचा खिसा कापला ; ५० हजार लंपास

बोदवड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेलवड येथील ऑनलाइन बैंकिंग व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा खिसा बोदवड बस स्थानकावर कापला गेला. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने ५० हजार लांबवले. याबाबत तो बोदवड पोलिसात गुन्हा नोंदवण्यासाठी गेला असताना तक्रार न घेतल्याने थेट न्यायालयामार्फत गुन्हा नोंदवला गेला आहे.

हरीश सुरेश डापसे (वय २९) या तरुणाचे शेलवड येथे ऑनलाइन सेवा केंद्र आहे. त्याने २१ रोजी दुपारी बोदवड येथील बँकेतून साठ हजारांची रक्कम काढून शेलवड गावी बसने जाण्यासाठी बोदवड बस स्थानकात उभा असताना दुपारी ३ वाजता बसमध्ये (एम. एच. ४० एन. ९०३९) चढत असताना त्यांच्या खिशात असलेले ५० हजार रुपयांचे बंडल अज्ञात चोरट्याने काढून घेतले.

हा प्रकार बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या लक्षात आल्याने बाबत बोदवड पोलिस ठाण्यात गेला असता, तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर २२ रोजी हा तरुण परत पोलिस ठाण्यात गेला असता तक्रार न घेतल्याने या तरुणाने न्यायालयामार्फत कलम १५४ अंतर्गत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
जिल्हा कारागृहात संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

जिल्हा कारागृहात संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add