• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मीनल करनवाल यांची नियुक्ती

अंकित यांची छत्रपती संभाजी नगर येथे बदली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मीनल करनवाल यांची नियुक्ती

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बदली झाली असून त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करनवाल यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे आदेश काढण्यात आले आहे. मंगळवारी काढलेल्या आदेशात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी आता नांदेड येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. असे आदेश मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी काढण्यात आले आहे. मीनल करनवाल या एक आयएएस अधिकारी आहे. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३५ वा क्रमांक मिळवून आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्या उत्तराखंड येथील रहिवासी आहे.

Next Post
डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने अपघात ; दोघे जखमी

डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने अपघात ; दोघे जखमी

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add