• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

जामनेरला येथे घेणार कार्यकर्यांची भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 15, 2021
in राजकीय
0
प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

जळगाव, दि.15 – महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार बच्चु कडू हे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. चाळीसगाव येथे त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे. दरम्यान ते जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बोदवड चौफुलीवर जामनेर तालुका प्रहार जनशक्ती कार्यकर्त्यांशी ना. बच्चु कडू चर्चा करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके यांनी दिली.

अकोला येथून सकाळी चाळीसगावला येण्यासाठी त्यांचे मोटारीने प्रयाण होणार असून मलकापूर, नांदुरा, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव याठिकाणी कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटी घेणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जामनेर तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोजकुमार महाले, शहर अध्यक्ष वसंता माळी, युवक तालुकाध्यक्ष मयुर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जीवन सपकाळ यांनी केले आहे.

Next Post
सुप्रीम कंपनीच्या पुढाकारातुन जळगावात अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मीती  VIDEO

सुप्रीम कंपनीच्या पुढाकारातुन जळगावात अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मीती VIDEO

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

May 12, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन
क्रिडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
क्रिडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी
गुन्हे

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

May 9, 2026
कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित
गुन्हे

कर्तव्यात कसूर; जळगाव पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

May 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group