• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; धरणगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; धरणगाव तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी असलेल्या तरुणाने राहत्या घरी शुक्रवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद काशिनाथ वसंतकर (वय ४०, पाळधी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुलांसह राहत होता. सेंट्रिंग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी रात्री घरी कोणी नसताना विनोद वसंतकर याने रात्री ९ वाजेच्या सुमारास छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी परिवाराला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, विनोद वसंतकर याचे रावेर तालुक्यात शेत आहे. या शेतीच्या वादातून त्याला २ जण त्रास देत होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Next Post
बंद मोबाईल क्रमांकाचा गैरवापर : परस्पर लांबविले ७५ हजार !

बंद मोबाईल क्रमांकाचा गैरवापर : परस्पर लांबविले ७५ हजार !

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add