• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन मुलाचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
अल्पवयीन मुलाचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेरी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. या संदर्भात शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल लोटन भिल (वय १६ रा. शेरी ता.धरणगाव) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. राहुल भिल हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असताना १६ फेब्रुवारी रोजी त्याने घरी कोणीही नसताना काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण तांदळे हे करीत आहे.

Next Post
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

संचारनगरात कारची काच फोडली ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर
गुन्हे

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

April 24, 2026
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर
क्रिडा

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

April 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group