• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरात फडकणार शंभर फुटी स्तंभावर भव्य तिरंगा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in सामाजिक
0

अमळनेर | शहरात यावर्षी स्वातंत्र्यदिनी शंभर फुटी तिरंगा ध्वज फडकणार आहे. अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सहकार्यातून शहरातील तिरंगा चौकात शंभर फुटी स्तंंभ उभारण्यात आलायं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 30 बाय 20 फूट आकार व वजन 50 किलो असलेला भलामोठा ध्वज आकाशात दिमाखात फडकविला जाणार आहे.

दरम्यान शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, अभियंता प्रशांत ठाकूर, आरोग्य सभापती शाम पाटील यांनी पूर्व तयारी म्हणून ध्वजाची पाहणी केली.

शंभर फुटी स्तंभावर फडकणाऱ्या भल्यामोठ्या भारतीय ध्वजाला पाहून, नक्कीच अमळनेरकरांची मान अभिमानाने उंचावेल यात शंका नाही..

अमळनेर हून गजानन पाटील सह हेमंत पाटील, खान्देश प्रभात, जळगाव

Tags: AmalnerGajanan Patilखान्देश प्रभात
Next Post
धरणगावच्या माजी नगराध्यक्षाची पोलिसांविरोधात तक्रार

धरणगावच्या माजी नगराध्यक्षाची पोलिसांविरोधात तक्रार

ताज्या बातम्या

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गुन्हे

हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

May 5, 2026
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला
गुन्हे

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 5, 2026
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न
जळगाव जिल्हा

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

May 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group