जळगाव | धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी योगेश्वर सांस्कृतिक मंडळावर वारंवार पोलीस विभागाकडून कारवाई करत, आम्हाला विनाकारण मारहाण केली जाते. असा आरोप केलायं.
दरम्यान या संदर्भात त्यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेतली..
या कारवाई मागे काहीतरी मोठे षड्यंत्र असल्याची शंका व्यक्त करत न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल असे वक्तव्य महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले.
पाहुया नेमकं काय म्हणाले माजी नगराध्यक्ष महाजन..