• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार !

जळगावच्या जैन इरिगेशनचा सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार !

मुंबई, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे चित्रकार विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६४ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रमाणपत्र व रोख रुपये ५२,५०० (रुपये बावन्न हजार पाचशे) रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विकास मल्हारा यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अॅड राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), चंद्रकांत पाटील (मंत्री-उच्च व तंंत्र शिक्षण), अॅड आशिष शेलार (मंत्री-सांस्कृतिक कार्य), इंद्रनिल नाईक (मंत्री- राज्यमंत्री उच्च व तंंत्र शिक्षण), अरविंद सावंत (लोकसभा सदस्य), बी वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से, अप्पर मुख्य सचिव-उच्च व तंत्र शिक्षण), डॉ. संतोष श्रीरसागर (संचालक-कला संचालनालय) यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी विकास मल्हारा यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून मल्हारा यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘टगोर अवाॅर्ड’ व इंडिया आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी दिल्ली असेही अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत.

Next Post
एसटी बसच्या विचित्र अपघातात चालक दबल्याने गंभीर जखमी

एसटी बसच्या विचित्र अपघातात चालक दबल्याने गंभीर जखमी

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add