• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त सहृदय मदतीचा हात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2021
in सामाजिक
0
स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त सहृदय मदतीचा हात

जळगाव, दि. 03 – सगळी कडे दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लगबग पाहता निराधार व असाह्य कुटूंबास सणासुदीला मदतीचा हात म्हणून छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यातर्फे स्वर्गीय शंकर निकम यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या, चिमुकली कनक हिस ड्रेस व दिवाळीच्या फराळाच्या वस्तूचे किट भेट देण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान शंकर निकम यांचा मृत्यू झाला होता, सदर दुर्दैवी घटना विसरणे कुटुंबियांना कधीही शक्य होणार नाही. पण क्रूर नियतीवर मात करणे म्हणजेच जिवन होय. दरम्यान कुटुंबाला विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतही केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

त्याच बरोबर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष दिप्ती भामरे यांनी सुद्धा अत्यावश्यक किराणा सामान भेट दिला. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिव्या भोसले उपस्थित होत्या. चिमुकली कनकच्या चेहऱ्यावर हसू उमलले. मित्रांनो आपल्या सभोवताली असणाऱ्या गरजू लोकांना आपण देखील यथाशक्ती मदत करावी, अशी विनंती ही छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.

Next Post
दिवाळीच्या पहाटे परिवर्तनचा “वेणुनाद”

दिवाळीच्या पहाटे परिवर्तनचा "वेणुनाद"

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add