• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसची दुचाकीला जोरदार धडक ; महिला जागीच ठार, पती गंभीर

अमळनेर शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
बसची दुचाकीला जोरदार धडक ; महिला जागीच ठार, पती गंभीर

अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुलजवळ बस व दुचाकीचा भीषण अपघातात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

मृत महिलेचे नाव अरुणाबाई समाधान राजपूत (वय ४९, रा. खडके ता. अमळनेर) असे आहे. त्या पती समाधान रुपसिंग राजपूत यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे जात असताना समोरून येणाऱ्या कल्याण-रावेर बसने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अरुणा राजपूत या जागीच ठार झाल्या. तर समाधान राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व पोलिसात धाव घेतली. चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Tags: accident
Next Post
पाचोरा रेल्वे अपघातातील १२ पैकी ११ मयतांची ओळख पटली

पाचोरा रेल्वे अपघातातील १२ पैकी ११ मयतांची ओळख पटली

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group