• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तुम्ही जर वीजमीटरमध्ये छेडखानी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
तुम्ही जर वीजमीटरमध्ये छेडखानी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी..

वीजमीटरमध्ये केली छेडछाड : सांगवी गावात महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

यावल, (प्रतिनिधी) : राज्यभरात महावितरणकडून वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई केली जात असून याच दरम्यान यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात महावितरणने वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. ज्यामध्ये काही मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे गावातील ५० वीज मीटर तपाणीसाठी ताब्यात घेतले आहे.

या तपासणीत आढळून आलेल्या संशयीत मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित ग्राहकांना वीज युनिट नुसार दंडाची नोटीस दिली जाणार आहे. महावितरणकडून विज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात पथक पोहचून तपासणी केली असून, लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसवून जुने मीटर काढण्यात येणार आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे.

Next Post
जिवंतपणी आई-वडिलांची सेवा करा, तेच खरे चार धाम.. -भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

जिवंतपणी आई-वडिलांची सेवा करा, तेच खरे चार धाम.. -भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add