• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची ईव्हीएम संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल

मत मोजणीवर घेतला संशय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची ईव्हीएम संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त करीत न्यायालयात विविध मुद्यांवर मांडणी करून निवडणुक रद्द करा यासाठी एरंडोल विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद हायकोर्टात ८६८/ २०२५ अन्वये याचिका दाखल झाली असून डॉ. सतिश पाटील यांच्यातर्फे व्ही. डी. साळुंखे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व विजयी उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तिन बुथची मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. १७ अ फॉर्मची देखील मागणी करण्यात आली होती. नंतर व्हीव्हीपॅटच्या मतांची मागणी करण्यात आलेली आहे. करमाड खुर्द, तरवाडे व अंजनविहिरे येथील तीन बुथची मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. राज्यभरातील अनेक उमेदवारांनी याचिका दाखल केली असल्याने आज माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी देखील औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Next Post
बडोला विद्यालयात १७ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र

बडोला विद्यालयात १७ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add