• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तनच्या महोत्सवाने जळगाव सांस्कृतिक केले.. – आ.राजूमामा भोळे

मैत्र महोत्सवाचा समारोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 30, 2024
in मनोरंजन
0
परिवर्तनच्या महोत्सवाने जळगाव सांस्कृतिक केले.. – आ.राजूमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तन ही सतत सांस्कृतिक कार्य करणारी संस्था असून शहर सांस्कृतिक करण्याचं काम परिवर्तन करीत असल्याचं मत आ. राजू मामा भोळे यांनी मैत्र महोत्सवाचा समारोप करताना केले. नऊ दिवसांचा महोत्सव भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन व परिवर्तन जळगाव यांच्या वतीने भाऊंच्या उद्यानात मैत्र महोत्सवाचा रविवारी समारोप करण्यात आला.

भवरलाल जैन व कविवर्य ना. धों. महानोर यांच्या मैत्रीला समर्पित असा हा महोत्सव होता. समारोप प्रसंगी आ. राजू मामा भोळे, उद्योजक नितीन इंगळे, प्रीती अग्रवाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड, डॉ. रेखा महाजन, मानसी गगडाणी, विनोद पाटील, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे उपस्थीत होते, महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद अजनाडकर, मंगेश कुलकर्णी, नेहा पवार, प्रवीण पाटील, अनिल चौधरी, अक्षय नेहे, विकास वाघ, प्रा. मनोज पाटील, जय सोनार, गणेश सोनार, अभिजीत पाटील आदींनी मेहनत घेतली.

Next Post
कपाळाला गंध हीच हिंदूची ओळख.. – हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा

कपाळाला गंध हीच हिंदूची ओळख.. - हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा

ताज्या बातम्या

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add