• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कपाळाला गंध हीच हिंदूची ओळख.. – हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 31, 2024
in धार्मिक
0
कपाळाला गंध हीच हिंदूची ओळख.. – हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा

संगीतमय श्रीमद् भागवत कथेत दहीहंडी, श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : हिंदू धर्मात गंधाला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार नित्यनियमाने गंध लावणे सज्जन, सुसंस्कृत मनुष्याची ओळख आहे. प्रत्येक हिंदूने कपाळावर गंध लावला पाहिजे, जो गंध लावत नाही तो हिंदू नाही, असे कथा व्यास हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी सांगितले.

संगीतमय भागवत कथेत सोमवारी गोविंदा आला रे आला.. मच गया शोर सारी नागरी रे.. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो अशा विविध भजनांनी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी बाळ गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्यासोबत दहीहंडी फोडली. या सोहळ्यात सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

विवाहासाठी कुंडलीत गुण नाही जुळले तर चालेल, पण दोघांचे मने जुळणे पाहिजे. सर्वांचा पती परमेश्वर आहे. असे डॉ.गूरुबा यांनी आपल्या मधुर वाणीतून सांगितले. यावेळी श्री कृष्ण आणि रुख्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहात वधूचे मामा शरद तायडे तर वराचे मामा डॉ. निलेश चांडक होते. या विवाह सोहळ्यात जुने जळगाव येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावातील मनपा शाळा क्रमांक ३, पांजरापोळ येथे २५ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेनंतर डॉ.निलेश चांडक, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, हरीश कोल्हे, प्रशांत सुरळकर, मुन्ना मराठे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळाव्याचे आयोजन

इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group