• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापालिकेतील भंगार चोरी प्रकरण हिवाळी अधिवेशनात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 21, 2024
in जळगाव जिल्हा
0
महापालिकेतील भंगार चोरी प्रकरण हिवाळी अधिवेशनात

भंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट सूत्रधाराला पोलीस पाठीशी घालताय.. – आ. राजूमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील महानगरपालिकेच्या भंगार व पाईप चोरी प्रकरणांमध्ये मुख्य सूत्रधार अद्यापही फरार का ? तसेच त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेमध्ये केली आहे.

आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी शासनाचे लक्ष वेधून घेतले. जळगाव शहरात पाईप चोरी प्रकरण गाजत आहे. या प्रकरणांमध्ये काही जणांना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सूत्रधारांना पाठीशी घालत गुन्हा नोंदवत असताना खाडाखोड केली आहे. अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/12/VID-20241221-WA0019.mp4

ब्रिटिशकालीन पाईपलाईन व भंगार चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधाराला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? अशा सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आ. राजूमामा भोळे यांनी केली आहे.

Tags: #jalgaon_city
Next Post
गारखेडा येथील प्रिया पाटील झाली पोलीस उपनिरीक्षक

गारखेडा येथील प्रिया पाटील झाली पोलीस उपनिरीक्षक

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add