• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2021
in सामाजिक
0
शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप

जळगाव, दि. 22 – शिवसेना सचिव सुरजजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने शहरातील 32 अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पेन, पेन्सिल, वही, सोयाबिन तेल, साखर, चहा पट्टी, मिरची, हळद, तांदूळ, मूंग डाळ, तूर डाळ, गहूचे पीठ, मिठ, बिस्कीट, बेसन, रवा, मैदा, शेंगदाणा, इत्यादी देण्यात आले.

या वेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसैनिक विराज कावडीया, उमाकांत जाधव, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे आदी उपस्थित होते.

Next Post
३१ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

३१ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group