• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. किशोर पाटील यांच्या मंत्रीपदासाठी शिवसैनिकांनी केली महाआरती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 25, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
आ. किशोर पाटील यांच्या मंत्रीपदासाठी शिवसैनिकांनी केली महाआरती

भडगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भडगावावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी साकडे घालत महाआरती केली.

भडगाव येथील बाजार चौकातील श्री राम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना जनतेने भरघोस मतांनी विजयी केले. सलग तिसऱ्या वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासाठी किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241125-WA0009.mp4

शिवसेना-युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भडगाव येथील बाजार चौकातील मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडे घातले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर प्रमुख बबलू देवरे, आबा चौधरी, अतुल परदेशी, जगन भोई, संतोष महाजन, दादा भोई, संभाजी पाटील, नाना हाडपे, प्रदीप महाजन, नितीन महाजन, दुर्गेश वाघ, निलेश चव्हाण, नागेश वाघ, आबा महाजन, मंदार कासार, रवी आहिरे, अमोल पाखले, राजू आहिरे, रवी सोनार, सुनील भोई, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रत्ना पाटील, शहर प्रमुख भारती माळी, सीमा महाजन, सुनंदा राजपूत, जया महाजन, राजश्री वाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

५१ नारळ फोडून नवस फेडला..
शिवसेनेचे महेंद्र ततार यांनी आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्या वेळी निवडून यावे म्हणून ५१ नारळ वाढवण्याचा नवस केलेला होता. तो नवस आज पुर्ण करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरात नारळ फोडून नवस पुर्ण केला. तर किशोर आप्पा पाटील हे मंत्री व्हावेत व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली.

Next Post
गोलाणीमार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी !

गोलाणीमार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी !

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add