• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोहीणी खडसेंच्या प्रचारात खा. अमोल कोल्हे यांचा रोड-शो

फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
रोहीणी खडसेंच्या प्रचारात खा. अमोल कोल्हे यांचा रोड-शो

सावदा, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणुन मुक्ताईनगर मतदारसंघाची निवडणूक लढवत असुन त्या अनुषंगाने प्रचारार्थ सावदा येथे खा. अमोल कोल्हे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते ॲड रविंद्रभैय्या पाटील, माजी आ. अरूण पाटिल आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुर्गा माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन शहराच्या प्रमुख मार्गावर रोड शो द्वारे मतदारांशी संवाद साधत खा. डॉ. अमोल कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांनी मविआ च्या उमेदवाराला खंबीर साथ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सावदा वासियांनी फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत आणि माता भगिनींनी औक्षण करत खा.अमोल कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून रोड शोला दिलेल्या उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

जनतेच्या प्रेम मला जनसेवेसाठी लढत असलेल्या या लढाईत माझ्या विजयाचा विश्वास देणारे आहे. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. अशी प्रतिक्रिया मविआच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी दिली.

Next Post
आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add