• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनिल चौधरींना पिंप्री-मंगरूळ गटात वयोवृद्धांनी दिला आशीर्वाद

रावेर तालुक्यात प्रचाराला जोरदार प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अनिल चौधरींना पिंप्री-मंगरूळ गटात वयोवृद्धांनी दिला आशीर्वाद

रावेर, (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी हे प्रचारार्थ फिरत असताना अनिल भाऊचं आमचा लाडका मुलगा असून तोच नेहमी आमची विचारपूस करीत असतो. आमचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असून त्याचा विजय निश्चितच आहे असा आशीर्वाद वयोवृद्धांनी दिला.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून यंदा परिवर्तन घडवा असे आवाहन गावोगावी ते मतदारांना करीत आहे. बोरखेडा गावातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर अनिल चौधरींनी तामसवाडी, भोकरी, केऱ्हाळा, पिंप्री, मंगरूळ, मोहगन, रामजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, रसलपूर गावात दिवसभरात प्रचार केला.

आजीबाईंनी आनंदाने धरला ठेका..
अनिल चौधरी प्रचारार्थ एका गावात पोहचले असता ७० वर्षीय वयोवृद्ध आजींनी अनिल चौधरींच्या स्वागतार्थ ढोल-ताशांचा गजरात ठेका धरला. आमचा अनिल भाऊ यंदा आमदार होणार म्हणत आजींनी आनंदाने अनिल चौधरींचे स्वागत केले. वयोवृद्धांचा आशीर्वाद मला नक्कीच विजयी करणार असा आशावाद चौधरी यांनी व्यक्त केला.

प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने भगवा फडकणारचं.. – गुलाबराव पाटील

थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने भगवा फडकणारचं.. - गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add