• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्या.. – धनंजय चौधरी

न्हावी येथील ग्रामस्थांशी संवाद..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्या.. – धनंजय चौधरी

रावेर, (प्रतिनिधी) : न्हावी येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून न्हावी ते आमोदा रस्ता न्हावी ते हिंगोणा रस्ता जलजीवन मिशन तीन कोटी रु.पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते,पेव्हर ब्लॉक, न्हावी आमोदा रोडवर लॅम्प व इतर विकास काम करण्यात झालेली आहे भविष्यात सुद्धा विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन रावेर – यावल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी केले. न्हावी येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.

रावेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचार फेरी दरम्यान रावेर तालुक्यातील न्हावी येथे आले असता त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघात पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्यावी, अशी ग्रामस्थांना विनंती केली.

प्रचार फेरीत त्यांच्या समवेत माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी, न्हावी गावचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी, माजी पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, चिनावल गावचे माजी सरपंच नरेंद्र पाटील (बापू पाटील), केतन किरंगे, रियाज मेंबर, प्रा. एम.टी.फिरके, निळकंठ फिरके, रमेश महाजन, गुणवंत टोंगले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भानुदास चोपडे, सुनील फिरके, विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, चेतन इंगळे, देवेंद्र चौधरी, मधुकर झोपे, नेमिदास भंगाळे, सुनील वाघुळदे, भूषण फिरके, विश्वनाथ तायडे, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, शांताराम मोरे, चेतन झोपे, संजय वाघूळदे, देवेंद्र चौधरी, संगम फिरके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
राज्यातील समस्यांवर मात करण्यासाठी मविआ विकासाची पंचसूत्री राबवणार.. शरद पवार

राज्यातील समस्यांवर मात करण्यासाठी मविआ विकासाची पंचसूत्री राबवणार.. शरद पवार

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add