• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘जनतेकडून मिळणारे प्रेम अखंड राहू दे’.. आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे

गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 11, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘जनतेकडून मिळणारे प्रेम अखंड राहू दे’.. आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे

जळगाव, (प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामा, दशकातील विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बळ दे, नागरिकांचे माझ्यावरील आशीर्वाद कायम असू दे…जळगावला विकास पर्व कायम ठेवण्यासाठी विजयश्री तर हवीच, मात्र दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे… अशा शब्दात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी प्रार्थना करून नविन बसस्थानक समोर चिमुकले श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेतले.

आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी दुपारी चिमुकले श्रीराम मंदिर येथे दर्शन घेत प्रचार रॅलीला प्रारंभ केला. तेथून भजे गल्ली, गांधी नगर, ओंकार नगर, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गणेश नगर परिसर, डॉ. आंबेडकर मार्केट मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅली मार्गात रामदास भंगाळे, प्रकाश भंगाळे, भागवत भंगाळे, खा. स्मिता वाघ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुनील भंगाळे, ॲड. राजेश झाल्टे यांच्या घरी सदिच्छापर भेटी देऊन शुभाशीर्वाद घेतले.

रॅलीत माजी नगरसेवक अमित काळे, ॲड. शुचिता हाडा, जितेंद्र मराठे, डॉ. वीरेन खडके, मंडळ क्र. ४ चे अध्यक्ष मनोज काळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, अशोक राणे, शरद खडके, राजेंद्र काळे, दत्तू भावसार, हेमंत भंगाळे, सतीश पाटील, संजय अडकमोल, चेतन तायडे, सचिन तायडे, राजश्री वर्मा, रुपाली गांधी, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, हर्षल मावळे, उमेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विनोद देशमुख, मीनल पाटील, अर्चना कदम, ममता तडवी, जयश्री पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगराध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, नारायण सपकाळे, रिपाई (आठवले) पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add