• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या.. – धनंजय चौधरी

रावेर तालुक्यातील ग्रामस्थांशी साधला संवाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या.. – धनंजय चौधरी

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी शनिवारी (दि.९) रावेर तालुक्यातील गुलाबवाडी- मोहरव्हाल-ताड जिन्सी – विश्राम जिन्सी -आभोंडा बु-आभोंडा खु येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जिन्सी ते रसलपूर १४ किलोमीटर डांबरीकरण रस्ता, जिन्सी सांबरपाट रस्ता पूल तसेच गावाअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी अनेक मुलभूत सुविधांची कामे झालेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या चौधरी परिवाराने जाती-पातीविरहित सर्वसमावेशक राजकारण करत लोकसेवक मधुकरराव चौधरी आ. शिरीष चौधरी यांनी या मतदारसंघाचा चौफेर विकास केला.

गेल्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने अनेक कामाला स्थगिती दिल्यामुळे मतदारसंघाच्या विकासात खंड पडला आहे. मतदारसंघातील विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून आशीर्वाद द्यावे, अशी ग्रामस्थांना विनंती केली.

यावेळी लक्ष्मण पवार गुलाब रामा गुरुजी लखु मेंबर नंदुलाल रोडू गोकुळ राठोड शंकर पवार हंसराज बाजीराव मोहरव्हाल सर्फराज तडवी उस्मान सरपंच जमीर तडवी मोहम्मद तडवी असलम तडवी इस्माईल तडवी कुर्बन तडवी महमूद तडवी गुलाब तडवी इमरान तडवी अकबर तडवी इमरान तडवी सुलेमान तडवी फकिरा तडवी छब्बिर तडवी नथ्ठू तडवी जयनुर तडवी बाई जोहरा बाई सरपंच हसीना तडवी ताड जिन्सी शेख सलीम युनूस तडवी सरपंच सरफराज तडवी हनिब पहिलवान फत्तु परशुराम पवार प्रताब राठोड सचिन पवार युनूस इस्माईल रहीम अय्युब सद्दल लुकमन बलदार विश्राम जिन्सी उपसरपंच सौजी अभिराम पवार छगन पवार अमरसिंग पवार अजमल पवार अजमल जवाहरलाल पवार उत्तम पवार किशोर पवार निलेश पवार शुभाष पवार उमराज पवार सुनील पवार करताल पवार अभोडा सरपंच अल्लुद्दिन तडवी गुळशर तडवी मज्जीत तडवी चांदखा तडवी शेख आरिफ इस्माईल पहेलवान बशीर तडवी सुलतान पठाण हुसेन तडवी सलीम तडवी अशरद तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
भाजपा निरीक्षकांची आ. किशोर पाटील यांच्या सोबत भेट ; प्रचाराची रणनीती ठरली

भाजपा निरीक्षकांची आ. किशोर पाटील यांच्या सोबत भेट ; प्रचाराची रणनीती ठरली

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group