राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती स्कूलमध्ये उद्घाटन; ‘सांघिकतेची प्रेरणा खेळातूनच मिळते’ – रोहित पवार
जळगाव, (प्रतिनिधी) : सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेचे उद्घाटन जळगाव येथील अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ...